वशीकरण मंत्र : वैवाहिक सुखासाठी | पती किंवा पत्नीला वशात ठेवण्यासाठी. Vashikaran Mantra for happy married life.

वशीकरण मंत्र : वैवाहिक सुखासाठी | पती किंवा पत्नीला वशात ठेवण्यासाठी.  Vashikaran Mantra for happy married life.

This is a mohini vashikaran mantra for ensuring your spouse continues to love you and listens to you. Do not perform this sadhana for other people or to misuse it. These mantras are powered by Lord Shiva himself and his blessings are necessary for them to work.

आपले वैवाहिक जीवन संकटांत आहे ? तुम्हाला अध्यात्मिक उपाय हवे असतील तर खालील उपाय आहेत. सदर उपाय फक्त वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी असून त्यांचा गैरवापर करू नये त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्यावर होऊ शकतात.

वशीकरण साधना क्लिष्ट आहे आणि वाम मार्गी आहे. दुसऱ्या व्यकितच्या स्वभावाला मंत्रांच्या ताकदीने बदलणे हि गोष्ट नैतिकतेस धरून नाही त्यामुळे सामान्य माणसांनी ह्या साधनेपासून दूरच राहावे. तरी सुद्धा अग्नी आणि ब्राम्हणाच्या साक्षीने विवाह केलेल्या लोकांनी ह्याचा वापर तारतम्य ठेवून केल्यास हरकत नाही.

मोहिनी माता, भूत पिता, भूत सिर वेताल। उड़ ऐं काली नागिन को जा लाग ऐसी जा के लाग कि नागिन को लग जावै हमारी मुहब्बत की आग। न खड़े सुख, न सोते सुख। सिंदूर चढ़ऊं मंगलवार, कभी न छोड़े हमारा ख्याल। ज्बतक न देखे हमारा मुख, काया तड़प-तड़प मर जाए। चलो मंत्र फुरो वाचा। दिखाओ रे शब्द, अपने गुरु के इल्म का तमाशा।

हा मंत्र पौर्णिमेच्या ८ दिवस आधी करावा. रात्री दहा वाजता दक्षिणेला तोंड करून एका बंद खोलीत बसावे. आपल्या समोर आपल्या जोडीदाराचा फोटो ठेवावा. एक तुपाचा दिवा तेवत ठेवावा आणि खोलीत कसला तरी सुगंधित वास दरवळू द्यावा. जोडीदाराचा फोटो स्मित हास्य देताना किंवा प्रेमाने बघताना असला तर चांगला.

मंत्राचे उच्चारण १०८ वेळा करावे. वरील मंत्रांत जिथे नागीण शब्द आहे तिथे जोडीदाराचे नाव घ्यावे. हि साधना पौर्णिमे पर्यंत ८ दिवस करावी. पौर्णिमे नंतर सदर व्यक्तीच्या मनात आपल्या बद्दल प्रेम निर्माण होईल.